Sunday, May 24, 2026
HomeChamorshiमाजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनता तक्रार दरबाराला प्रचंड प्रतिसाद...

माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनता तक्रार दरबाराला प्रचंड प्रतिसाद…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा चामोर्शी येथे जनता तक्रार दरबार.

चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात आलेल्या तक्रार कर्त्यांच्या तक्रारींचे केले निवारण.

चामोर्शी, १७ जानेवारी २०२५::- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवराव जी होळी यांच्या वतीने जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर गुरुवारला चामोर्शी येथे जनता तक्रार दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे.

तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या तक्रारी माजी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्याकडे मांडल्या. यावेळी आलेल्या तक्रार कर्त्यांच्या तक्रारींचे निवारण डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले.* *यावेळी जिल्हा सचिव दिलीप चलाख, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, मुधोली रीठ येथील सरपंच श्री.मंगलदास अत्राम,साईनाथ बुरांडे, सतीश भांडेकर,संजय वरखडे,प्रदीप साखरे,उमेश पिटले सोनू देवताळे,विमल सेन,नामदेव किणेकर एकनाथ किणेकर,लोमेश सातपुते, प्रतीक राठी, शंकर दास,ज्ञानेश्वर,उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular