Wednesday, July 29, 2026
HomeAheriसिपनपल्ली येथील शितल माता मंदिराचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न...

सिपनपल्ली येथील शितल माता मंदिराचे अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

कंकडालवारांचा स्वखर्चाने उभारले सिपनपल्ली येथे माता मंदिर.

गडचिरोली/भामरागड, २४ मार्च २०२५::-  तालुक्यातील सिपनपल्ली येथे माता मंदिर नसल्यामुळे गावांतील प्रत्येक प्रवर्गातील समाज बांधवाना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचन भासत होते.प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्व प्रथम माता मंदिरत जावून पूजा अर्चना करून बाकीचे कार्यक्रम पार पाडत होते.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सिपनपल्ली येथील दौऱ्यावर गेले होते.दौऱ्यावेळी गावातील सर्व नागरिक माता मंदिर नसल्यामुळे कशा प्रकारचे अडचण भसत होते सांगितले.गावातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन यांनी शासन कडून आताचे आता माता मंदिर साठी निधी उपलब्ध होत नाही.

मात्र मी माझा स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिले.सदर बांधकाम ही पूर्ण झाले असल्याने.आदिवासी विध्यार्थी संघ,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विविध पूजा अर्चना करून रीतसर उदघाटन करण्यात आले.

त्यावेळी नागरिक अजयभाऊ कंकडालवार यांना आभार म्हणले.त्यावेळी सहउदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतु मडावी होते.यावेळी उदघाटन प्रसंगी मडवेल्ली ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद मडावी,

गडचिरोली राष्ट्रीय मानवधिकार संघटन जिल्हा अध्यक्ष महेश अलोणे, वेंकटी कोरेत,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,चिंनू सडमेक प्रतिष्ठित नागरिक मंनेराजाराम,प्रविण मोगरकर,आकाश मोगरकर,राकेश मडावी रोजगार सेवक,महेश कोडापे,रामू सडमेक,महेंद्र मडावी,गुरुदास सिडाम,अजित कोरेत,जयराम पेंदाम,राहुल मडावी,नितीन कोरेत,नरेश इस्टाम,राजेश इस्टाम,प्रदीप मडावी,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular