Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiमहर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती निमित्य कलश शोभायात्रेत माजी आमदार डॉ. देवराव...

महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती निमित्य कलश शोभायात्रेत माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी घेतला सहभाग…

VAINGANGA NEWS

गडचिरोली/चामोर्शी,०५ एप्रिल २०२५::- संप्रदाय यांच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती निमित्य मुरखळा येथे कलश शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव जी होळी शोभयात्रेत सहभागी झाले.

भक्तिमय वातावरणात कलश शोभा यात्रा काढण्यात आली. तसेच ग्रामस्थांनी शोभा यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी वाल्मिकी ऋषी यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते. याप्रसंगी डॉ. नागपुरे महाराज, दिलीप चलाख, मुन्ना गटलेवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular