Saturday, May 23, 2026
HomeChamorshiहनुमान जन्मोत्सव निमित्याने हनुमान मंदिर देवस्थान हरणघाट (पारडी) येथे माजी आमदार डॉ....

हनुमान जन्मोत्सव निमित्याने हनुमान मंदिर देवस्थान हरणघाट (पारडी) येथे माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी घेतले दर्शन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

श्री मुर्लीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान देवस्थान समिती हरणघाट (पारडी) च्या वतीने हनुमान जयंती महोत्सवाचे आयोजन.

हनुमान जन्मोत्सव निमित्याने समस्त भाविक भक्तांना तसेच जनतेला शुभेच्छा दिल्या.

गडचिरोली/चामोर्शी, १२ एप्रिल २०२५::- मुर्लीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान देवस्थान समिती हरणघाट (पारडी) च्या वतीने हनुमान जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जन्मोत्सव निमित्याने समस्त भाविक भक्तांना तसेच जनतेला शुभेच्छा दिल्या.

यावेळी गोविंदजी सारडा, अशोकजी पोरेड्डीवार, प्रमोदजी भगत, उमेश पिटाले तसेच मंदिर समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व भाविक भक्त उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular