Sunday, September 20, 2026
HomeGadchiroli१३ दिवस होऊन सुधा रेवणाथ लक्ष्मण कोळपे यांचा शोध लागला नाही, अजून...

१३ दिवस होऊन सुधा रेवणाथ लक्ष्मण कोळपे यांचा शोध लागला नाही, अजून ही बेपत्ताच…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/मार्कंडादेव, २९ एप्रिल २०२५::- चामोर्शी तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कंडादेव येथील रहिवासी रेवनाथ लक्ष्मण कोडापे हा व्यक्ती दिनांक १६ एप्रिल पासून अचानक घरातुन बाहेर निघुन गेला. त्यांचे मुळ गांव मार्कंडा देव असुन घरातील मुलांनी तीन दिवस सर्व नातेवाईका कडून शोध घेतला असता परंतू त्यांचा पत्ता लागला नाही.

मुलगा आकाश कोडापे यांनी या विषयी चामोर्शी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असुन त्याच्या अंगावर हिरव्या रंगाचा शर्ट आणि काळा पॅन्ट हे पोशाख घातलेला आहे.

उंची 4.5 इंच, रंग सावळा आहे ,कुणाला आढल्यास ह्या मो. नं.वर 9529665931 / 9425872 / 9405250998 कृपया संपर्क करून सहकार्य करावे,अशी विनंती आकाश रेवनाथ कोडापे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular