Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliगडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. नामदेव किरसान साहेब यांचा...

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. नामदेव किरसान साहेब यांचा दैनंदिन दौरा कार्यक्रम…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चिमूर,लोकसभा क्षेत्र – दिनांक –   5 मे 2025सकाळी 9.00 वाजता – आकापूर ता. नागभीड जि. चंद्रपूर ( नागभीड तालुक्यातील परिसरातील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी )

दुपारी 12.00 वाजता : मूल जि. चंद्रपूर (काँग्रेस कार्यकर्ते श्री लीलाधर सुरजागडे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती )

सायंकाळी 4.00 वाजता : गोंदिया जि. गोंदिया (मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गोंदिया यांच्या सोबत बैठक व चर्चा )

सायंकाळी 6.00 वाजता- सालेकसा जि. गोंदिया(UPSC उत्तीर्ण श्री सचिन बिसेन यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थिती)

सायंकाळी 8.00 वाजता- सालेकसा जि. गोंदिया(क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न)

रात्री 9.00 वाजता: असाईटोला ता. सालेकसा जि. गोंदिया(श्री गणवीर यांच्याकडे विवाहोत्तर स्वागत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती)

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular