Wednesday, July 29, 2026
HomeNagapurनागपूर येथे मा.डॉ. उपेंद्रजी कोठेकर लिखित कवितासंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यात भाजप प्रदेश उपाध्यक्ष,...

नागपूर येथे मा.डॉ. उपेंद्रजी कोठेकर लिखित कवितासंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यात भाजप प्रदेश उपाध्यक्ष, मा.आ.डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

साहित्य भारती विदर्भ प्रांत आयोजित लाखे प्रकाशन प्रकाशित डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांचा चौथा काव्यसंग्रह नाठाळाच्या माथी प्रकाशन सोहळा संपन्न,

नागपूर, २२ जून २०२५::- भारतीय जनता पक्षाचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर लिखित कवितासंग्रहाचे प्रकाशन सोहळा विदर्भ साहित्य संघ अमेय दालन झाशी राणी चौक नागपूर येथे उत्साहात पार पडला. याप्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी उपस्थिती दर्शविली.

याप्रसंगी माजी खा. अशोकजी नेते सहकार महर्षी अरविंदजी सावकार पोरेड्डीवार,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,सहकार नेते प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular