Tuesday, June 16, 2026
HomeAheriकाँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी दिले,खा.किरसान साहेबांना शुभेच्छा...

काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी दिले,खा.किरसान साहेबांना शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/ अहेरी, १५ जुलै २०२५::- काँग्रेसचे जेष्ठानेते,गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रचे लोकप्रिय खासदार मा.श्री.खा.नामदेवराव किरसान साहेबांचा आज वाढदिवस निमित्त जिल्हाभर जलोषत साजरा करण्यात येत आहे.काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यक्रम घेण्यात आली.आज मा.श्री.खासदार किरसान साहेबांचा गडचिरोली येथे आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिले.तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सद्या असलेल्या राजकीय परिस्थिती बाबत चर्चा करण्यात आली.यावेळी किष्ठापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,चालवार काका,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular