Tuesday, June 16, 2026
HomeAheriमन्नेराजाराम येथे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेबांचा वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना बुक,पेन वाटप...

मन्नेराजाराम येथे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेबांचा वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना बुक,पेन वाटप…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/अहेरी, १५ जुलै २०२५::- तालुक्यातील मन्नेराजाराम येथील गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवराव किरसाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी,भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगमी,भामरागड नगरपंचायतचे उपाध्यक्ष विष्णू मडावी नेतृत्वाखाली व आदेशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्नेराजाराम शाळेत शालेय विध्यार्थ्यांना पाठयपुस्तक,पेन,पेन्सिल आणि चॉकलेट वाटून वाढदिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली आहे.

त्यावेळी मुख्याध्यापक श्री.व्ही.एल.झाडे सर,काँग्रेसनेते प्रभाकर मडावी,चिन्नू सडमेक,रामू सडमेक,गुरु सिडाम आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठया संक्येत उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular