Sunday, May 24, 2026
HomeGadchiroliकॅबिनेट कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मान. श्री. पाशा भाई ...

कॅबिनेट कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मान. श्री. पाशा भाई पटेल यांचे गडचिरोलीत आगमन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्यासह राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत,

गडचिरोली, ०३ आगस्ट २०२५::- कॅबिनेट राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष ( मंत्री दर्जाचे) तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे मा. श्री. पाशा जी भाई पटेल यांचे आज गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले.या आगमनप्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी या स्वागत प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार डॉ.देवरावजी होळी, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे,जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. विजय चाटे, या सर्व मान्यवरांनी मान.पाशा भाई पटेल यांचे स्वागत करत जिल्ह्यातील कृषी व पर्यावरण विषयक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्याचा संकल्प व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular