VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शेतीला विकासाचा केंद्रबिंदू माणून आधुनिक शेतीला प्रोत्साहित करणारे शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत झटणारे सहकारातील एक झुंजार नेतृत्व….
संचालक – दि महा. स्टेट को. ऑफ मार्केटिंग फेडरेशन, मुंबई – ९
जिल्हाध्यक्ष गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,
माजी सभापती तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी,
माजी सभापती कृषी पशुसंवर्धन, बांधकाम वित्त समिती जि.प. गडचिरोली,
माजी संचालक महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पुणे,
शुभेच्छुक ::- कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शीचे उपसभापती, सर्व संचालक,संचालिका,सचिव,उपसचिव, सहाय्यक सचिव,सर्व पर्यवेक्षक, निरीक्षक, सांखिकी, कर्मचारी, बाजार विश्रेॣक्षक, कोप्पाल,प्रतवारीका,लिपिक,सर्व कनिष्ठ लिपीक, सौदे लिपीक,सर्व शिपाई आणि चुकीदार कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी जिल्हा गडचिरोली महाराष्ट्र राज्य.कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शीचे उपसभापती, सर्व संचालक,संचालिका,सचिव,उपसचिव, सहाय्यक सचिव,सर्व पर्यवेक्षक, निरीक्षक, सांखिकी, कर्मचारी, बाजार विश्रेॣक्षक, कोप्पाल,प्रतवारीका,लिपिक,सर्व कनिष्ठ लिपीक
आमचे वैशिष्ट्ये :-
१) शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना,
२) शेतकऱ्यांसाठी ई-नाम योजना,
३) अचुन वजनासाठी धर्मकाट्याची सुविधा,
४) शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,
५) शेतकऱ्यांकरिता माफक दरात मंगल कार्यालयाची सुविधा
६) बाजार समितीमध्ये येणाऱ्यांकरीता स्वच्छता गृहाची व्यवस्था
७) शेतकऱ्यांना राहण्यासाठी निवासाची व्यवस्था,
८) शेतकऱ्यांकरीता माल ठेवण्यासाठी गोदामाची व ऑक्शन सेड ची व्यवस्था,
९) हमीभाव दराने कापुस विक्री करीता कापूस किसान ऍप डोउनलोड करून स्वनोंदणी एक सप्टेंबर 2025 पासुन सुरू होईल. आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहिल अधिक माहितीसाठी बाजार समिती चामोर्शी येथे संपर्क साधावा.
१०) श्री गंगाधर सावकार गण्यारपवार कॉम्प्लेक्स च्या वरती डॉ. धर्मरावबाबा आत्राम वाचनालय लवकरच अमलात येणार आहे.
११) शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतीगृहाची व्यवस्था नियोजीत आहे.
१२) विक्री केलेल्या मालाच्या किमतीची बाजार समिती कडून हमी राहील.
तरी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात येते की वरिल सर्व सुविधांचा लाभ घेण्यात यावा. व शेतमालाचे विक्री बाजार समितीमध्येच करण्यात यावी. बाजार समितीचे बाहेर विक्री केल्यास वजनाची व विक्री केलेल्या मालाची किमतीची हमी राहत नाही.
“धन्यवाद कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी”
