VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, ०२ सप्टेंबर २०२५::- भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली शहरातील श्री. केशवराव दशमुखे, मधुकर भांडेकर भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, अरुणजी हरडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष, संजय बारापात्रे, सुरज गुंडमवार, राजेंद्र जंगमवार, प्रवीण बांदूरकर यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केला.
श्री. दिलीप मस्के यांच्या कडील गणेशोत्सव निमित्याने गणपती बाप्पाच्या आरतीला उपस्थिती दर्शविली**याप्रसंगी इंजि.विनोद दशमुखे, विलासराव दशमुखे माजी उपसभापती, हेमंत बोरकुटे, उमेश उईके, सुरज मडावी उपस्थित होते.
