Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliतालुकानिहाय आढावा बैठक...

तालुकानिहाय आढावा बैठक…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, १६ सप्टेंबर २०२५::- जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी यांना कळविण्यात येते की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद (स्थानिक स्वराज्य संस्थेच्या) निवडणुका विचारात घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने “तालुकानिहाय आढावा बैठकीचे” आयोजित करण्यात येत आहे.

तरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, सेल अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद सदस्य व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, ही विनंती.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular