Saturday, June 6, 2026
HomeGadchiroliगडचिरोली जिल्ह्याच्या अभिमानाचा गौरव...

गडचिरोली जिल्ह्याच्या अभिमानाचा गौरव…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

मा. अविशांतजी पंडा, जिल्हाधिकारी – सेवाभावाचा एक वर्ष पूर्ण

 सेवा कार्याचे हार्दिक शुभेच्छा प्रणोती सागर निंबोरकर नगराध्यक्ष

काही क्षण हे केवळ तारखा नसतात, ते जनतेच्या मनात कोरलेले इतिहास असतात.

गडचिरोली,26 डिसेंबर 2025::- हा दिवस गडचिरोलीसाठी अभिमानाचा ठरला, कारण या दिवशी मा. अविशांतजी पंडा यांचा कार्यकाळ एक यशस्वी, लोकाभिमुख आणि प्रेरणादायी वर्ष पूर्ण केला.

समान न्याय, पारदर्शक प्रशासन आणि माणुसकीच्या सेवाभावामुळे त्यांनी गडचिरोलीतील प्रत्येक घटकाचा विश्वास जिंकला. दुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारे प्रशासन आणि विकासाभिमुख नेतृत्व—या सर्वांनी जिल्ह्याला नव्या ओळखीची भेट दिली.

 सेवाकार्याची दखल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी घेतली; हा सन्मान फक्त एका अधिकाऱ्याचा नाही, तर संपूर्ण गडचिरोलीच्या कर्तृत्वाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव आहे.

एक वर्ष — सेवाभावाचे, विश्वासाचे, विकास, गडचिरोलीला अभिमान, प्रशासनाला सन्मान 

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular