VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु,जनजाती मोर्चा मा.श्री. डॉ. अशोकजी नेते साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..
जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करणारे, कार्यकर्त्यांना नेहमी प्रेरणा देणारे आदरणीय मा. डॉ. अशोक नेते साहेब आपणास निरोगी, यशस्वी व दीर्घायुषी जीवन लाभो.
शुभेच्छुक ::- भारतीय जनता पार्टी गडचिरोलीतील पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते.
