Tuesday, September 15, 2026
HomeGadchiroliगडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय, अभ्यासू, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे खासदार मा. डॉ....

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय, अभ्यासू, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे खासदार मा. डॉ. नामदेवराव किरसान साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

आपणास निरोगी, दीर्घायुषी, सुख-समृद्ध व यशस्वी आयुष्य लाभो. आपल्या नेतृत्वाखाली गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास होत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

🎂 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎉

शुभेच्छुक ::- प्राचार्य शमशेरखान एम. पठाण प्रदेश प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मुंबई जिल्हा उपाध्यक्ष, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी

“आपले नेतृत्व, जनसेवा आणि विकासाचा ध्यास असा अखंड सुरू राहो… हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा!”

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular