Tuesday, July 28, 2026
HomeGadchiroliशिवसेना पक्षप्रमुख माजी  मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 

शिवसेना पक्षप्रमुख माजी  मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या  विचारांचा वारसा जपत, महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारे, शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आपणास उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, निरंतर यश, सुख-समृद्धी आणि समाजसेवेचे बळ लाभो. आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक प्रगत, सक्षम व जनहिताभिमुख होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

शुभेच्छुक ::- मा. पवनभाऊ गेडाम

शिवसेना जिल्हाप्रमुख, गडचिरोली

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular