VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
भव्य उत्सव सोहळा व प्रबोधन–सांस्कृतिक कार्यक्रम
“आदिवासी अस्मिता, संस्कृती आणि परंपरेचा गौरव”
आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि हक्कांचा जागर करण्यासाठी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य उत्सव सोहळा व प्रबोधन–सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 रविवार, ९ ऑगस्ट २०२६ ⏰ सकाळी १०.०० वाजता
📍 साई दामोदर मंगल कार्यालय, वडसा रोड, बर्डी, आरमोरी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण.
🌿 आदिवासी संस्कृतीचे दर्शन
🎭 प्रबोधनपर कार्यक्रम
🎶 सांस्कृतिक कार्यक्रम
🤝 समाजातील बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग :-

आदिवासी समाजाच्या एकजुटीचा, अस्मितेचा आणि गौरवशाली परंपरेचा हा उत्सव अधिक भव्य करण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
शुभेच्छुक ::- श्री. मा. रामदासजी मसराम आमदार, आरमोरी विधानसभा क्षेत्र.
