VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
आदिवासी समाजाची परंपरा, संस्कृती, अस्मिता आणि गौरवशाली वारसा यांचा अभिमान जपत, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव कार्यरत राहण्याचा संकल्प करूया.
आदिवासी एकता • संस्कृतीचे संवर्धन • समाजाचा विकास हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक ::- सौ. कल्पना प्रशांत आत्राम माजी जि. प. सदस्य, गडचिरोली तथा सदस्य, भाजप गडचिरोली,
श्री .प्रशांत आत्राम जिल्हा महामंत्री (आ.आ.), भाजप गडचिरोली माजी सरपंच, माजी तालुकाध्यक्ष भाजप एटापल्ली तथा विद्यमान उपसरपंच, ग्रामपंचायत तोडसा आत्राम परिवार, गडचिरोली
तसेच आपणांस व आपल्या परिवारास जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
