Sunday, September 6, 2026
HomeGadchiroliसंस्थाध्यक्ष मा. गोवर्धनजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...

संस्थाध्यक्ष मा. गोवर्धनजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि भावी वाटचालीस भरभरून यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अधिकाधिक बहरत राहो आणि आपल्या हातून समाजहिताची उत्तुंग कामगिरी घडत राहो, ही सदिच्छा!

💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

शुभेच्छुक ::- प्राथमिक व उच्चप्राथमिक आश्रमशाळा, रेखेगाव/अनंतपूर, चामोर्शी जिल्हा गडचिरोली.

तथा सामकि माता विद्या विकास मंडळ, गडचिरोली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular