VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)
गडचिरोली, १२ ऑक्टोंबर २०२३ ::- गडचिरोली येथे सुरू केलेला आहे, या कारखान्यात जवळपास 200 लोकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच अप्रत्यक्षपने 300 ते 400 लोकांना रोजगार उपलब्ध होईल गडचिरोली जिल्हा मध्ये बांबू अधिक प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे हा कारखाना इथे लावण्यात आला आहे . हा कारखाना सहकारी तत्वावर महाराष्ट्रातील एकमेव कारखाना आहे जेथे बांबू पासून फ्लोरिंग स्टाईल व फर्निचर बनवण्यात येईल.
हा प्रकल्प माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या अथक प्रयत्नानंतर उभारण्यात आलेला आहे . या भेटी दरम्यान संपूर्ण कारखान्याची पाहणी करून प्रकल्पाची माहीती समजून घेतली .

