Saturday, May 23, 2026
HomeEtapalliग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला लागा - संदीप कोरेत...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला लागा – संदीप कोरेत…

VÀINGANGA NEWS 24 (प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार)

एटापल्ली, १७ ऑक्टोंबर २०२३ ::-भारतीय जनता पार्टी तालुका शाखा एटापल्ली तर्फे मौजा, हालेवारा येथे आगामी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री संदीप भाऊ कोरेत यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली,

      या बैठकीत आगामी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करताना बुथरचना,नवीन मतदार,घरघर संपर्क करून केन्द्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती द्या, आणि प्रत्येक ग्रामपंचायत वर भाजप चा झेंडा फडकवा असे संदिप कोरेत यानी आवर्जून सांगितले, यावेळी तालुका अध्यक्ष निखील गादेवार, भाजप जिल्हा सचिव विजय नल्लावार, आदिवासी आघाडी जिल्हा महामंत्री श्री दामोधर नरोटे,जेष्ठ नेते श्री महागुराम उसेंडी, युवा मोर्चा नेते प्रसाद दासरवार, युवा मोर्चा नेते नितेश मटामी, युवा मोर्चा नेते मिरवा मटामी प्रवीण शेन्डे वागेझरी, मनोज कोवासे वागेझरी,आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular