VAINGANGA NEWS 24
(विशेष प्रतिनिधी )
उत्सव प्रकाशाचा अवतरला,
नव साज लेऊनी……
आता द्या नी घ्या, प्रेमच प्रेम भरभरूनी….
दिवाळीच्या प्रकाशमय सणाला साजरा करूया आनंदानी.
शुभेच्छुक ::- श्री. संजयभाऊ नामदेव दुधबळे – माजी सरपंच ग्रामपंचायत लखमापूर बोरी, कु. दीप्ती संजय दुधबळे, दुधबळे परिवार तथा समस्त गावकरी बांधव लखमापूर बोरी.
गाव स्वच्छ ठेवणे हे तुमचे आमचे कर्तव्य आहे.
तसेच संपूर्ण दुधबळे परिवार लखमापूर बोरी.
