Wednesday, July 29, 2026
HomeNagapurखासदार अशोक नेते यांची नागपुर येथील सामाजिक नेते मा.अरविंदजी गेडाम यांच्या (गेट...

खासदार अशोक नेते यांची नागपुर येथील सामाजिक नेते मा.अरविंदजी गेडाम यांच्या (गेट टुगेदर ) स्नेह मिलन कार्यक्रमाला सदिच्छा भेट…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

नागपूर,२१ नोव्हेंबर २०२३ ::- नागपूरचे सामाजिक चळवळीचे नेते मा.अरविंदजी गेडाम यांच्या नागपूर येथील निवास स्थानी (गेट-टुगेदर) स्नेह मिलन हा छोट्याखानी कार्यक्रम आयोजित केलेला होता.     या कार्यक्रमाला खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक जी नेते यांनी उपस्थित राहून त्यांच्या परिसरांसह गप्पागोष्टी करत सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या.   यावेळी सोबत भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,अरविंद गेडाम, रंजित आडे(नाईक),सुरेश राठोड, उपस्थितीत होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular