Wednesday, July 29, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

अहेरी, २५ नोव्हेंबर २०२३ ::- येथील प्रकाश शंकरराव मंत्रीवर यांचे द्वातीया चिरंजीव अक्षयकुमार मंत्रीवार यांचा तेलंगणातील चेन्नूर येथील पुरुषोत्तम पोगुला यांची जेष्ठ कन्या साईप्रज्ञा यांच्या विवाह संतोषी माता फकशन हॉल पद्मानगर मंचेरियाल रॉड चेन्नूर येते पार पडला.सदर”या”विवाह सोहळ्याला आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहू नव वधू – वरास शुभशीर्वाद व भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

      यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता कुसनाके,माजी सरपंच अशोक येलमुले,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular