Sunday, September 13, 2026
HomeChamorshiगडचिरोली जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक,, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे सर्वांचे लाडके आमदार श्री....

गडचिरोली जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक,, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे सर्वांचे लाडके आमदार श्री. मा. डॉ.देवरावजी होळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

       “गडचिरोली जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक”

👉🏻 कोटगल बॉरेज या मोठ्या सिंचन प्रकल्पाचे शिल्पकार,

👉🏻 जिल्हाच्या विकासाकरिता प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणणारे विकासपुरुष,

👉🏻 गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज खेचून आणणारे कुशाल नेतृत्व,

👉🏻 पूर्व विदर्भातील वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून घेणारे कार्यसम्राट,

👉🏻गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायत निर्मितीचे प्रणेते,

👉🏻 सुरजागड व कोणसरी लोह प्रकल्प उभारणीत अग्रणी भूमिका बजावणारे नायक,

👉🏻 सर्व समाजाच्या हक्कासाठी अहो रात्र झटणारे जनसेवक,

लोकप्रिय आमदार डॉ.देवरावजी होळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

शुभेच्छुक ::- भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते चामोर्शी जिल्हा गडचिरोली.

आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी, या प्राप्तीचा महोत्सव साजरा करतांना हवी असतात… काही आपली माणसं ! आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही.. आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं आनंद वाटतंय…

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular