Saturday, May 23, 2026
Homeव्याहाडमहाराष्ट्र काँग्रेस पक्ष्याचे मुलुख मैदान तोफ, कार्यसम्राट, विकासपुरुष, लोकहितचिंतक- विरोधी पक्ष नेते...

महाराष्ट्र काँग्रेस पक्ष्याचे मुलुख मैदान तोफ, कार्यसम्राट, विकासपुरुष, लोकहितचिंतक- विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य – मा.ना. श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचे आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जावो. तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा. तुमच्या आनंदाची फुले सदैव बहरलेली असावीत. आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.

महाराष्ट्र राज्य काँगेस पक्ष्यामध्ये अमुल्य योगदान देणाऱ्या असामान्य प्रतिभेच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे अभिष्टचिंतन आमचे आधारवड लोकनेते,विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य आदरणीय.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार.

शुभेच्छुक ::- निखिल भाऊ सुरमवार, रा.व्याहाड तालुका – सावली, जिल्हा – चंद्रपूर.

आपले प्रत्येक स्वप्न साकार होवो, तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद सुख समृद्धी मिळो, आपणास उदंड व नीरोगी आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना….

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular