Saturday, May 23, 2026
HomeEtapalliपरधान समाज संघटना एटापल्ली येथील कार्यकारणी गठीत, योगेश नागभीडकर यांची अध्यक्षपदी निवड...

परधान समाज संघटना एटापल्ली येथील कार्यकारणी गठीत, योगेश नागभीडकर यांची अध्यक्षपदी निवड…

VAINGANGA NEWS 24

प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार,

एटापल्ली, १३ डिसेंबर २०२३ ::-दिनांक 09/12/2023 रोज शनिवार परधान समाज संघटना एटापल्ली कार्यकारणी घटित करण्यासाठी कन्यका मंदिर एटापल्ली येथे समाज बांधवांसाठी सभा घेण्यात आली ,

सभेचा अध्यक्ष पदी प्रा. गणेश आत्राम सर , व तसेच प्रमुख पाहुणे डॉ. सचिन कन्नाके, डॉ. वी. मडावी , शंकर तोरे , श्री वसंत मडावी , श्री. तुकाराम मडावी , श्री. हरीश कुमरे, श्री. गोसाई तोरे , श्री. रामदास मडावी , श्री. प्रवीण आत्राम , सौ. सीडाम मॅडम, सौ. वरखडे आधी मान्यवर उपस्थित होते सदर सभेमध्ये परधान समाज एटापल्ली कार्यकारणी ची सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून श्री. योगेश नगभिडकर , उपाध्यक्ष श्री रवींद्र पेंढारकर व श्री. उमेश सिडाम , सचिव पदी श्री. राहुल कुळमेथे, कोष्ध्यक्ष पदी स्वानंद मडावी व राजेश सडमेक , तालुका प्रचारक प्रमुख एकनाथ मडावी , प्रसिद्धी प्रमुख प्रा. संतोष सिडाम सर महिला प्रतिनिधी सौ. भवणाताई वसंत मडावी व कु. अरुणा सिडाम 

सल्लागार समिती प्रमुख श्री. शंकर तोरे सर (प्रा. शी .) , प्रा. गणेश आत्राम सर , वसंत मडावी सर (प्रा. शि.) , प्रवीन आत्राम , हरीश कूमरे, अरुण आलांम , आश्विन पेंदोर, सदस्य म्हणून सर्व समाज बांधव इत्यादी ची नियुक्ती करण्यात आली .

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular