Saturday, May 23, 2026
HomeEtapalliयुवकांनी सामाजिक बादिलकी ठेऊन खेळ खेळावे - माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे...

युवकांनी सामाजिक बादिलकी ठेऊन खेळ खेळावे – माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन..

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

         माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

एटापल्ली, १३ डिसेंबर २०२३ ::- तालुक्यातील उडेरा येथे जय संघर्ष क्रीडा मंडळ उडेरा यांचे सौजन्याने भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट सामने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आज”या”स्पर्धेचे उदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडले.ह्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजी करत भव्य रॅली काडून जंगी स्वागत केले.तसेच माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा मंडळातील सदस्यांनी शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आले.

 “या”कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.गोंगलु गावडे,अजय गावडे पोलीस पाटील प्रमुख पाहुणे नंदुभाऊ मटामी आ.वि.स. तालुका अध्यक्ष एटापल्ली होते.       यावेळी माजी प.स.सदस्य नितेश नरोटे,माजी प.स.सदस्य संगीत ताई दुर्वा,तोडसा ग्रा.प.सरपंच मुन्नी ताई दुर्वा ,कृ.उ.बा. स.संचालक मा.अनिल करमरकर,माजी प.स.सदस्य मंगेश हलामी ,महागाव ग्रा.प.सदस्य राजेश दुर्गे, हलेवार ग्रा.प.सदस्य कु.रेशमा नरोटे,आ.वि.स.सल्लागार गावडे काका संतोष बिरमवार पैमा,देवतळे काका,नामदेव हिचामी नगरसेवक एटापल्ली,आ.वि.का.सचिव नागेश गावडे,कृ.उ.बा.स.सश्रावण चांदेकरसह गावकरी तसेच आ.वि.स. व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular