Saturday, May 23, 2026
HomeChamorshiआमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या मार्गदर्शनात नोंदणी अभियान...

आमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या मार्गदर्शनात नोंदणी अभियान…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात नमो अँप व सरल आणि नमो चषक नोंदणी व पथकाच्या माध्यमातून जनजागृती.

मौजा सावरहेटी, शंकरपूरहेटी, मार्कंडा देव, फराडा, मोहुर्ली, रामाळा, घारगाव, खंडाळा येथे रथ यात्रा.

गडचिरोली/चामोर्शी,२९-०१-२०२४::- मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विकसीत भारत संकल्प यात्रेच्या संकल्पनेतून तालुक्यातील ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रसार करण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी आमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या सूचनेनुसार गोर गरीब जनतेला न्याय देण्यासाठी जनजागृती रथाच्या माध्यमातुन तालुक्यातील मौजा सावरहेटी, शंकरपूरहेटी, मार्कंडा देव, फराडा, मोहुर्ली, रामाळा, घारगाव, खंडाळा येथे जनकल्याणकारी योजणांची माहिती होण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे.

याप्रसंगी अरुणजी बेजंकिंवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भोजराज भगत, पत्रू मोहुर्ले, विजय शेंडे, राकेश भैसारे, दिलीप नैताम, शामराव कुकुडकार, मनोहर शेंडे, रोहिदास किरंगे, गौतम शेंडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular