VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/एटापल्ली,०१-०२-२०२४::- एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा महादेव मंदिराजवळ 11 वाजता ट्रॅक्टर व दुचाकीचे अपघात झाल्याची घटना घडली हा अपघात इतका जबर होता की दुचाकीस्वाराच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झालं व दुचाकीच्या मागे बसलेली मुलगी गंभीर रित्या जखमी झाली.
सदर ट्रॅक्टर ही सिमेंट पोत्याने लादलेली व लोखंडी पोल नी भरली होती. बातमी लिहीत पर्यंत मृत व्यक्तीचे नाव व कुठला पता मिळालेला नाही जमा झालेल्या नागरिकांनी 108 क्रमांकाच्या ॲम्बुलन्स ला अपघाताची माहिती दिली होती.
