VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी,०८ मार्च २०२४::-शिवटेकडी शिवमंदिर जयनगर (विक्रमपूर ) येथे सभामंडप 10 लक्ष रु. नवग्राम येथे रस्ता बांधकाम लोकार्पण कुष्णनगर येथे सी.सी. रस्ता बांधकाम 20 लक्ष रुपयाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी प्रभास सरकार उपसरपंच, विधान बेपारी, दिलीपजी चलाख, सुरेशभाऊ शाह, पवनजी रामगीरकर, दीपक वासेकर अजय मंडल संदिप बिश्रवास प्रकाश राय प्रफुल मल्लीक रंदीर ढाली बादल डे सुदीव बिश्रवास जिवन आईस, डॉ दिलीप मंडल, दिपक दास ग्राम पंचायत सदस्य, अजय हलदार, जमुना राय, बिमल दास, हरेन्द्र सिकदर, सरप्रदिप मंडल, श्याम मंडल, निकुंज बारई, सुरेश मशीद, नरेश मिस्त्री, कालाचंद मुजुमदार, तारक दास, रंजनी बाला, सुदामा कर, समीर मशीद, लक्कि सरकार, निरपेन मंडल, प्रफुल मल्लीक, उपस्थित होते. 
