Saturday, May 23, 2026
HomeChamorshiजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल ) येथे 10 वा आंतरराष्ट्रीय योग...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल ) येथे 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/चामोर्शी ,२१ जून २०२४::-रोज शुक्रवार ला सकाळी 7.00 वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा( माल) येथील प्रांगणात 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मुरखळा(माल) ग्रामपंचायत चे सन्माननीय सरपंच श्री भास्कर बुरे.    योग शिक्षिका श्रीमती गयाली मॅडम,ग्राम विकास अधिकारी श्री आर.के.बारसागडे,आरोग्य उपकेंद्र मुरखळा(माल) च्या वैद्यकीय अधिकारी कु.मिनाक्षी शिंदे,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) चे मुख्याध्यापक श्री गणेश बोईनवार,शाळेतील पदवीधर शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर.    आरोग्य सेविका श्रीमती अरुणा बोडावर,अंगणवाडी सेविका श्रीमती सरिता बुरांडे, ग्रामपंचायत मुरखळा(माल )चे कर्मचारी वृंद श्री शामराव निशाणे,श्री सचिन तुंबडे,     श्री राकेश नैताम,श्री मानिक घोगरे, शालेय पोषण आहार मदतनीस श्रीमती पुष्पा मोहुरले,श्रीमती नयना मोहुरले,श्रीमती सरिता सरपे यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.याप्रसंगी योग कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकमाची सांगता उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करुन करण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular