Thursday, October 29, 2026
HomeGadchiroliआमदार डॉ. देवरावजी होळी यांनी श्री. मोहनजी ठाकरे यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी...

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी श्री. मोहनजी ठाकरे यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी व वाढदिवस कार्यक्रमात उपस्थिती…

गडचिरोली,२७ ऑगस्ट २०२४::- कोटगल येथील सामाजिक कार्यकर्ते मोहनजी ठाकरे यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी व वाढदिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी पुष्पगुच्छ व केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी परिवारातील सदस्यासह खा. नामदेवराव किरसान, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, माजी सभापती मारोतराव इचोडकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, महेंद्र ब्राह्मणवाडे, सरपंच संजय निखारे, कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे, नवेगाव चे उपसरपंच राजूभाऊ खंगार, तसेच मित्रपरिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular