Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा दौरा...

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा दौरा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

गडचिरोली,३० ऑगस्ट २०२४::- महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे १ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांसाठी येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथे आगमन व एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद हायस्कूल येथे उपस्थिती. दुपारी १२.१५ वाजता नवेगाव येथील नूतन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन. दुपारी १ वाजता पोषण माह कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी संस्कृती भवन येथे उपस्थिती. दुपारी २ ते ३ राखीव. दुपारी ३ वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular