Saturday, May 23, 2026
HomeAheriकाँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आत्राम कुटुंबांची सांत्वन व आर्थिक...

काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आत्राम कुटुंबांची सांत्वन व आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

Gadchiroli/अहेरी,३० ऑगस्ट २०२४::- तालुक्यातील महागाव येथील रहिवासी सुरेश आत्राम यांनी फवारणी करण्यासाठी शेतात घेले होते.शेतीचे काम करतांना त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तात्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय येते उपचारासाठी भर्ती करण्यात आली होती.मात्र उपचार सुरु असतांना डॉक्टरांनी त्यांची मूत्यू घोषित केले आहे.त्यांना अंत्यविधी कार्यक्रमासाठी स्वगावी महागाव आणण्यात आल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना होताच तात्काळ महागाव येथील आत्राम कुटुंबाची भेट घेऊन आस्तेने विचारपूस करून आत्राम परिवाराला पुढील कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेश दुर्गे,रमनाय्या वेलदी,भिमन्ना पानेम,राजू दुर्गे,ग्रामपंचायत सदस्य वंदना दुर्गे,मदनाय्या वेलादी,चंद्रजी रामटेके,लिंगा दहागावकर,विनोद रामटेके प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular