Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliगडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. महेंद्रजी ब्राह्मणवाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक मंगलमय...

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. महेंद्रजी ब्राह्मणवाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहवी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे! तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे…

शुभेच्छुक ::- ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस गडचिरोली.

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular