Thursday, October 29, 2026
HomeChamorshiप्रतिज्ञा प्रभागसंघ कुरुड-विसापूर प्रभाग ता. चामोर्षी ची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच लखपती...

प्रतिज्ञा प्रभागसंघ कुरुड-विसापूर प्रभाग ता. चामोर्षी ची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच लखपती दीदी सन्मान सोहळा संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

Gadchiroli / चामोर्शी,०२ सप्टेंबर २०२४::- 25 आगस्ट 2024 ला व्यायाम शाळा Kurud येथे पार पडला कार्यक्रम चे उदघाटन श्रीमती अनिता सातपुते , अध्यक्ष प्रतिज्ञा महिला प्रभागसंग यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे Kurud गावचे सरपंच मा. विनोद मडावी साहेब तसेच प्रमुख मार्गदर्शक तुषार करणे, तालुका अभियान व्यवस्थापक , चामोर्षि उपस्थित होते.प्रभागसंघ लिपिका सौ.मनीषा नैताम यांन्ही मागील आर्थिक वर्षाचा आडीट सादर केला,प्रास्ताविक प्रभाग समन्वयक श्री आकाश दुर्गे सर तर संचालन श्री देवानंद जुवारे यांन्ही केले.वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता प्रतिज्ञा महिला प्रभागसंघातील सुमारे 350 ते 400 महिला उपस्थित होत्या सदर कार्यक्रमात 200 लखपती दीदीं व कॅडर ला सन्मान पत्राचे वाटप करुण त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात विविध योजनांची माहिती देण्यात आली व प्रत्येक कुटुंबातील महिला विविध व्यवसाय करून लखपती बनली पाहिजे असे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular