Saturday, May 23, 2026
HomeChamorshiआमदार डॉ देवरावजी होळी यांनी चामोर्शी शहरातील सार्वजनिक व विविध ठिकाणच्या घरगुती...

आमदार डॉ देवरावजी होळी यांनी चामोर्शी शहरातील सार्वजनिक व विविध ठिकाणच्या घरगुती गणपती बाप्पाचे घेतले दर्शन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

गडचिरोली/चामोर्शी ,११ सप्टेंबर २०२४::- शहरातील मित्र परिवार गणेश मंडळ, माजी न्यायाधीश दीक्षित सर, विठोबाजी अलसावार, शहर महामंत्री नरुभाऊ अलसावार,नगरसेवक राहुल भाऊ नैताम, यांच्या घरगुती गणपती बाप्पाचे आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, नगरसेवक निकुभाऊ नैताम, नगरसेविका काजलताई नैताम, ज्ञानेश्वर झरकार, शुभम कुणघाडकर, निखिल झलके, अनिकेत शेंडे, दुशांत डांगे, अभिषेक बुरे, नकुल सातपुते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular