Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliश्रीगणेशाय नमः आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी वैरागड येथील भोलूभाऊ...

श्रीगणेशाय नमः आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी वैरागड येथील भोलूभाऊ सोमनानी यांच्या कडील गणपती बाप्पाचे दर्शन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

गडचीरोली, १७ सप्टेंबर २०२४::- वैरागड येथील प्रतिष्ठित व्यापारी भोलूभाऊ सोमनानी यांच्या कडील गणेश उत्सव निमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी गणपती बाप्पाचे चरणी नतमस्तक होत गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी प्रामुख्याने माजी आमदार हिरामण जी वरखडे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांच्यासह सोमनानी मित्रपरिवाचे सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular