Thursday, July 30, 2026
HomeGadchiroliश्रीगणेशाय नमः आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी गडचिरोली शहरातील सार्वजनिक गणपती...

श्रीगणेशाय नमः आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी गडचिरोली शहरातील सार्वजनिक गणपती बाप्पाचे घेतले दर्शन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

गडचिरोली,१७ सप्टेंबर २०२४::- गडचिरोली शहरातील हनुमान गणेश मंडळ बाजार चौक, एकता गणेश उत्सव मंडळ गोकुलनगर , नवयुवक बाल गणेश मंडळ गोकुलनगर या सार्वजनिक गणेश मंडळाला आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी भेट देत गणपती बाप्पाचे चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले**यावेळी लोकसभा समन्यवक प्रमोदजी पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम,विलास नैताम, मनोहर भांडेकर, मनोईत शेख, रितिक केराम, अंकित मधुमटके, पियुष पोटावी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular