
VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी,१२ ऑक्टोंबर २०२४::-
आपट्याची पाने, झेंडूची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…
शुभेच्छुक::- श्री.अरुण भाऊ कुनघाडकर,
सौ.सविताताई अरुण कुनघाडकर,
कु.तनुजा अरुण कुनघाडकर,
कुमार.तन्मय अरुण कुनघाडकर,
आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार, काला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा…
