
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी, १२ ऑक्टोंबर २०२४::-
आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे… दुःखानंतर येईल सुख पडतील सुलटे फासे…रडणे हरणे विसरुन जा तू प्रत्येक क्षण कर तू हसरां…रोजरोजचा दिवस फुलेल होईल सुंदर दसरा…
शुभेच्छुक::- श्री.आमदार डॉ. देवरावजी होळी , भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्र,
उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लूटण्याचा,, नवे-जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा..!
