Friday, July 31, 2026
HomeAlapalliसमस्त जनतेला (दसरा) विजयादशमीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा...

समस्त जनतेला (दसरा) विजयादशमीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/आलापल्ली, १२ ऑक्टोंबर २०२४::-

दिन हा आनंदाचा, सण हा उत्सवाचा, विजयादशमी म्हणजेच विजय श्रीरामांचा, दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!

शुभेच्छुक ::- श्री. हनुमंतुजी मडावी, काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक आलापल्ली.

दसरा म्हणजे एका सुबलतेचा दुर्बलतेवर सुबुद्धीचा दुर्बुद्धीवर सुकृतींचा विकृतींवर सुसंस्कृतींचा उथळतेवर सुकर्माचा दुष्कर्मावर, मिळवलेला अखंड सुवृत्तीचा विजय आहे, आपणास दसऱ्याच्य हार्दिक शुभेच्छा.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular