Thursday, July 30, 2026
HomeGadchiroliआमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथील रावण दहन कार्यक्रमात उपस्थिती...

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथील रावण दहन कार्यक्रमात उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,१३ ऑक्टोंबर २०२४::- दसरा हा केवळ एक सण नाही तर हा एक असा प्रसंग आहे जेव्हा आपणा सर्वांना वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश मिळतो. हा सण भगवान श्रीराम यांनी रावणावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. दसरा हा सण ज्याला विजयादशमी देखील म्हणतात, भारतात दरवर्षी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. दसरा हा सण शतकानुशतके जुना असून त्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे**यावेळी माजी खा. अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, भाजपचे जेष्ठ नेते रमेश जी भुरसे, कार्यक्रमाचे आयोजक रामायणजी खटी, आयोजन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गडचिरोली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular