Thursday, September 17, 2026
HomeGadchiroli"सांत्वनपर भेट" आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मृतक मनोहर तोरे यांच्या परिवारातील...

“सांत्वनपर भेट” आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मृतक मनोहर तोरे यांच्या परिवारातील सदस्यांना सांत्वन भेट…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

Gadchiroli,१५ ऑक्टोंबर २०२४::- धन्नूर येथील मनोहर तोरे हे काही दिवसापासून किडनी आजाराने ग्रस्त होते. त्यानंतर उपचारा दरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. आमदार महोदयांनी अंतिम संस्काराला उपस्थित राहून आज धन्नूर येथे मृतक मनोहर तोरे यांच्या परिवारातील सदस्यांची आमदार डॉ. देवराव जी होळी सांत्वनपर भेट घेतली

यावेळी तोरे परिवारातील पत्नी सुमन तोरे, मुलगा लालचंद तोरे व मुलगी कांचन तोरे यांच्या सह मनोज तोरे, सोमा तोरे, दीपक कुसनाके, विश्वनाथ सिडाम, अर्जुन शेडमाके उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular