
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, १५ ऑक्टोंबर २०२४::- निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक (२२ ऑक्टोबर, २०२४ (मंगळवार) ) नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक (२९ ऑक्टोबर, २०२४ (मंगळवार) ) नामनिर्देशन पत्राची छाननी (३० ऑक्टोबर, २०२४ (बुधवार) ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक (४ नोव्हेंबर, २०२४ (सोमवार) ) मतदानाचा दिनांक (२० नोव्हेंबर, २०२४ (बुधवार)) मतमोजणी दिनांक (२३ नोव्हेंबर, २०२४(शनिवार) )*निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक (२५ नोव्हेंबर, २०२४ (सोमवार))
