Saturday, August 1, 2026
HomeGadchiroliअडपल्ली येथिल भागवत सप्ताहात माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी...

अडपल्ली येथिल भागवत सप्ताहात माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24 / विशेष प्रतिनिधी,

चैतन्य सत्संग सेवा मंडळ, अडपल्ली एकनाथी भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह.

गडचिरोली/अडपल्ली, ०२ डिसेंबर २०२४::- चैतन्य सत्संग सेवा मंडळ, एकनाथी भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह अडपल्ली येथिल सप्ताहात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांचा मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले**यावेळी माजी उपसभापती विलास दशमुखे, रुपेश चौधरी, योगेश बोबटे, सचिन चौधरी, सागर सालटकर, सचिन चौधरी, भूषण चौधरी, वसंत दहिकर तथा भक्तगण उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular