VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी, ०४ जानेवारी २०२५::- वाराणसी येथे होणाऱ्या पहिल्या सब -ज्युनिअर 17 वर्षाखालील राष्ट्रीय तथा फेडरेशन चषक T-10 टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होणार असून येथील खेळणारे खेळाडू हे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत हे विशेष.
संघासोबत विदर्भ प्रमुख. प्रा.बानमारे ,जिल्हा प्रतिनिधी. नितीन शेंडे हे शुद्घा रवाना झाले आहे.. ..संघाला सोडण्यासाठी. जिल्हा प्रतिनिधी म्हणून ..विजय शेंडे, धनराज चंदनखेळे ,दिलीप सैनी,विनय मडावी, आशीष कोसरे,आशीष संगमवार,दिनेश शेंडे व मडावी उपस्थित होते.
वाराणसी येथे दिनांक.3 ते 6 रोजी हि स्पर्धा होणार आहे. हा संघ नागपूर रेल्वे स्थानका वरुन वाराणसीसाठी रवाना झाला .आहे. महाराष्ट्राचा संघ गोव्याच्या संघासोबत लढत होणार आहे.
