Sunday, May 24, 2026
HomeChamorshiकष्टाची शिदोरी नाट्य प्रयोगाचे माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन..

कष्टाची शिदोरी नाट्य प्रयोगाचे माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन..

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

जय संताजी नाट्य कला मंडळ संताजीनगर चामोर्शी च्या वतीने नाट्य प्रयोगाचे आयोजन.

गडचिरोली/चामोर्शी, १५ जानेवारी २०२५::- जय संताजी नाट्य कला मंडळ संताजीनगर चामोर्शी च्या वतीने कष्टाची शिदोरी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. या नाट्य प्रयोगाचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले**यावेळी माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, उपाध्यक्ष लोमेश जी बुरांडे, नगरसेवक राहुल नैताम,नगरसेवक निकु नैताम, नगरसेवक सुमेध तुरे,भाजपा जेष्ठ नेते माणिकराव कोहळे, नागोबाजी पीपरे, साईनाथ बुरांडे, सुजित मुजुमदार, श्रीकांत ओलालवार, स्वप्नील चिंतलवार, निखिल धोंडरे, सतीश भांडेकर, प्रदीप भांडेकर सर, संतोष भांडेकर, प्रतीक राठी, रामचंद्र वरवाडे मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular